Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
  • Видео 51 299
  • Просмотров 720 356 592

Видео

Vidhan Parishad LIVE | Ambadas Danve Suspended | Thackeray Vs Shinde | Maratha vs ObcVidhan Parishad LIVE | Ambadas Danve Suspended | Thackeray Vs Shinde | Maratha vs Obc
Vidhan Parishad LIVE | Ambadas Danve Suspended | Thackeray Vs Shinde | Maratha vs Obc
Просмотров 4596 часов назад
#ambadasdanve #prasadlad #vidhanparishad #live ..................................... Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook: maharashtratimesonline Twitter: mataonline Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZap9JMEqFAgKIhDHrH4riBMuskgxGGWqfSTB?hl=mr&gl=IN&ceid=IN:mr Website : marath...
Dhule Municipal Housing | CM Eknath Shinde यांचा एक फोन अन् वाढीव घरपट्टीच्या निर्णयाला स्थगितीDhule Municipal Housing | CM Eknath Shinde यांचा एक फोन अन् वाढीव घरपट्टीच्या निर्णयाला स्थगिती
Dhule Municipal Housing | CM Eknath Shinde यांचा एक फोन अन् वाढीव घरपट्टीच्या निर्णयाला स्थगिती
Просмотров 1266 часов назад
#CMEknathShinde #DhuleNews #MaharashtraTimes धुळे महापालिकेनं लावलेल्या वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. धुळे शहर मतदारसंघाचे आमदार फारु शाह, मालेगाव शहर मतदारसंघाचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने करणाऱ्या आमदारांशी चर्चा केली. धुळे शहर आणि मालेगाव येथील वाढीव घरपट्टी ...
Ambadas Danve apology letter Neelam Gorhe | अंबादास दानवेंचं निलम गोऱ्हेंना दिलगिरीचं पत्रAmbadas Danve apology letter Neelam Gorhe | अंबादास दानवेंचं निलम गोऱ्हेंना दिलगिरीचं पत्र
Ambadas Danve apology letter Neelam Gorhe | अंबादास दानवेंचं निलम गोऱ्हेंना दिलगिरीचं पत्र
Просмотров 2916 часов назад
#AmbadasDanve #NeelamGorhe #MaharashtraTimes सोमवारी (१ जुलै) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाली. अंबादास दानवे यांनी आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं. अंबादास दानवेंचे उपसभापती निलम गोऱ्हेंना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली. निलंबन मागे घेण्य...
Ladki Bahin Yojana | लाडकी बहिण योजनेमुळे तलाठी कार्यालयाबाहेर रांगा | Maharashtra TimesLadki Bahin Yojana | लाडकी बहिण योजनेमुळे तलाठी कार्यालयाबाहेर रांगा | Maharashtra Times
Ladki Bahin Yojana | लाडकी बहिण योजनेमुळे तलाठी कार्यालयाबाहेर रांगा | Maharashtra Times
Просмотров 3756 часов назад
#LadkiBahinYojana #MonsoonSession2024 #MaharashtraTimes राज्य शासनाने वय वर्षे २१ ते ६० वर्षांपर्यंतच्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली. या योजनेसाठी महिलांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये उत्पन्नाचा दाखला हा २ ला ५० हजारांच्या आत असला पाहिजे. या पूर्ततेसाठी महिलांनी सर्व ठिकाणी सकाळी ७ वाजल्यापासून तला...
Devendra Fadnavis यां च्या आदेशाचं काय झालं?Ambadas Danve यांच्या जनता दरबारात तक्रारकर्त्यांचा सवालDevendra Fadnavis यां च्या आदेशाचं काय झालं?Ambadas Danve यांच्या जनता दरबारात तक्रारकर्त्यांचा सवाल
Devendra Fadnavis यां च्या आदेशाचं काय झालं?Ambadas Danve यांच्या जनता दरबारात तक्रारकर्त्यांचा सवाल
Просмотров 4846 часов назад
#AmbadasDanve #DevendraFadnavis #MaharashtraTimes विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसासाठी निलंबन झाले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवालयात जनता दरबार घेत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अंबादास दानवे जनता दरबार घेत आहेत. जुन्नरहून भगवे कपडे परिधान केलेले बाबा न्याय मागण्यासाठी अंबादास दानवेंच्या दरबारी आले. सख्या चुलत भावाच्या खून प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी जनत...
Vidhan Parishad LIVE | Ambadas Danve Suspended | Thackeray Vs Shinde | Maratha vs ObcVidhan Parishad LIVE | Ambadas Danve Suspended | Thackeray Vs Shinde | Maratha vs Obc
Vidhan Parishad LIVE | Ambadas Danve Suspended | Thackeray Vs Shinde | Maratha vs Obc
Просмотров 7 тыс.10 часов назад
#ambadasdanve #prasadlad #vidhanparishad #live ..................................... Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook: maharashtratimesonline Twitter: mataonline Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZap9JMEqFAgKIhDHrH4riBMuskgxGGWqfSTB?hl=mr&gl=IN&ceid=IN:mr Website : marath...
Rajya Sabha LIVE | राज्यसभा Speaker Jaideep Dhankhar यांनी भाजपच्या खासदारांना झापलंRajya Sabha LIVE | राज्यसभा Speaker Jaideep Dhankhar यांनी भाजपच्या खासदारांना झापलं
Rajya Sabha LIVE | राज्यसभा Speaker Jaideep Dhankhar यांनी भाजपच्या खासदारांना झापलं
Просмотров 2,5 тыс.9 часов назад
#rajyasabha #live #mallikarjunkharge #congress #marathinews ..................................... Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook: maharashtratimesonline Twitter: mataonline Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZap9JMEqFAgKIhDHrH4riBMuskgxGGWqfSTB?hl=mr&gl=IN&ceid=IN:mr Web...
Bhaskar Jadhav Bhat Lagvad | पावसाळी अधिवेशनातून वेळ काढून भास्कर जाधव शेतीत मग्न -Maharashtra TimesBhaskar Jadhav Bhat Lagvad | पावसाळी अधिवेशनातून वेळ काढून भास्कर जाधव शेतीत मग्न -Maharashtra Times
Bhaskar Jadhav Bhat Lagvad | पावसाळी अधिवेशनातून वेळ काढून भास्कर जाधव शेतीत मग्न -Maharashtra Times
Просмотров 1,2 тыс.7 часов назад
#bhaskarjadhav #shivsenaubt #konkan सध्या राज्याच्या विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनातून वेळ काढत शिवसेना ठाकरे आमदार भास्कर जाधव हे शेतात रमले. भास्कर जाधव यांनी कुटुंबासमवेत त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तूरंबव या मूळ गावी दरवर्षीप्रमाणे शेती केली. पारंपरिक भलोरी गाणं गात भास्कर जाधव यांनी भात लावणी केली. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra T...
Ladki Bahin Yojana | मुदतवाढ देऊनही महिलांच्या सकाळी ६ वाजल्यापासून लांबच लांब रांगाLadki Bahin Yojana | मुदतवाढ देऊनही महिलांच्या सकाळी ६ वाजल्यापासून लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana | मुदतवाढ देऊनही महिलांच्या सकाळी ६ वाजल्यापासून लांबच लांब रांगा
Просмотров 5647 часов назад
#LadkiBahinYojana #AjitPawar #MonsoonSession2024 #MaharashtraTimes माझी लाडकी बहिण योजनेसाठी मुदत वाढ आणि कागदपत्रात शिथिलता देऊनही सकाळी सहा वाजता पासून लागल्या लांबच लांब रांगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये देण्याची घोषणा केल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांनी लगबग सुरू केली आहे. वाशिम शहरातील तलाठी कार्यालयाबाहेर ...
LIVE | Hathras Stampede | हाथरस दुर्घटनेला जबाबदार कोण? ग्राऊंड रिपोर्ट लाइव्ह | Maharashtra TimesLIVE | Hathras Stampede | हाथरस दुर्घटनेला जबाबदार कोण? ग्राऊंड रिपोर्ट लाइव्ह | Maharashtra Times
LIVE | Hathras Stampede | हाथरस दुर्घटनेला जबाबदार कोण? ग्राऊंड रिपोर्ट लाइव्ह | Maharashtra Times
Просмотров 1,3 тыс.8 часов назад
#hathras #hathrasstampede #live ..................................... Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook: maharashtratimesonline Twitter: mataonline Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZap9JMEqFAgKIhDHrH4riBMuskgxGGWqfSTB?hl=mr&gl=IN&ceid=IN:mr Website : marathi.indiatimes.co...
Wari 2024 | माऊलींनी धरली पंढरीची वाट; लोणी काळभोरमध्ये मुक्काम, फराळाची सोय | Maharashtra TimesWari 2024 | माऊलींनी धरली पंढरीची वाट; लोणी काळभोरमध्ये मुक्काम, फराळाची सोय | Maharashtra Times
Wari 2024 | माऊलींनी धरली पंढरीची वाट; लोणी काळभोरमध्ये मुक्काम, फराळाची सोय | Maharashtra Times
Просмотров 8318 часов назад
#PuneNews #PandharpurWari #Warkari #MaharashtraTimes यारे यारे सारे जण, याती भळती नारी नर, याचा अर्थ पालखीमध्ये सर्व वारकरी हे बंधू भावाने राहतात इथे कुठलाही जाती-भेद होत नाही. संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी (२ जुलै) लोणी काळभोर येथे होती. यावेळी पालखीमधील वारकऱ्यांना सायंकाळी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम देहू, दुसरा मुक्काम आकुर्डी, तिसरा म...
LIVE | केंद्रात जाताच Praniti Shinde यांच्याकडे मोठी जबाबदारी, | Praniti Shinde Press ConferenceLIVE | केंद्रात जाताच Praniti Shinde यांच्याकडे मोठी जबाबदारी, | Praniti Shinde Press Conference
LIVE | केंद्रात जाताच Praniti Shinde यांच्याकडे मोठी जबाबदारी, | Praniti Shinde Press Conference
Просмотров 7 тыс.8 часов назад
#pranitishinde #gauravgogoi #solapurnews ..................................... Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook: maharashtratimesonline Twitter: mataonline Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZap9JMEqFAgKIhDHrH4riBMuskgxGGWqfSTB?hl=mr&gl=IN&ceid=IN:mr Website : marathi.indi...
Sudha Murthy | मी कधी सुरु करू, किती वेळ बोलू? सुधा मूर्तींचं पहिलंच भाषण | Maharashtra TimesSudha Murthy | मी कधी सुरु करू, किती वेळ बोलू? सुधा मूर्तींचं पहिलंच भाषण | Maharashtra Times
Sudha Murthy | मी कधी सुरु करू, किती वेळ बोलू? सुधा मूर्तींचं पहिलंच भाषण | Maharashtra Times
Просмотров 10 тыс.8 часов назад
#SudhaMurthy #RajyaSabha #SudhaMurthySpeech #MaharashtraTimes राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुधा मूर्तींनी सभागृहात पहिल्यांदाच मंगळवारी (२ जुलै) भाषण केलं.यावेळी, भाषणाला सुरु करताना सुधा मूर्तींची काहीशी धांदल झाली खरी पण पुढच्या काही मिनिटांत अत्यंत मुद्देसूद मांडणी करून सुधा मूर्तींनी आपलं भाषण पूर्ण केलं. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to th...
Sanjay Raut LIVE | Ambadas Danve Suspended | दावनेंच्या निलंबनावर राऊतांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut LIVE | Ambadas Danve Suspended | दावनेंच्या निलंबनावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut LIVE | Ambadas Danve Suspended | दावनेंच्या निलंबनावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Просмотров 9408 часов назад
#ambadasdanve #sanjayraut #uddhavthackeray ..................................... Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5XXvmBPzjY1uhxaF1c Facebook: maharashtratimesonline Twitter: mataonline Google News : news.google.com/publications/CAAiEMesfiuIEy6ySDEYZap9JMEqFAgKIhDHrH4riBMuskgxGGWqfSTB?hl=mr&gl=IN&ceid=IN:mr Website : marathi.in...
Nana Patole | तुमच्यापेक्षा मी नाराज, मुस्लीम उमेदवार न दिल्याने नानांची नाराजी | Maharashtra TimesNana Patole | तुमच्यापेक्षा मी नाराज, मुस्लीम उमेदवार न दिल्याने नानांची नाराजी | Maharashtra Times
Nana Patole | तुमच्यापेक्षा मी नाराज, मुस्लीम उमेदवार न दिल्याने नानांची नाराजी | Maharashtra Times
Просмотров 7 тыс.9 часов назад
#NanaPatole #CallRecording #MuslimCandidate #MaharashtraTimes महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन व्हायरल ऑडिओच्या सत्यतेची पुष्टी करत नाही आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf Social Media Links Facebook: maharashtrat... Twitter: mataonline Google : plus.google.com/ maharashtrat... About Channel : Maharashtra Ti...

Комментарии

  • @eknathkale483
    @eknathkale483 5 часов назад

    Aata baban cha madtila koni yenar nay

  • @eknathkale483
    @eknathkale483 5 часов назад

    Baban arrest kara

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 5 часов назад

    Sabka sath,sabka vikas muslim ka band karo 😅😅

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 5 часов назад

    Kiti वेळा बोलणार एकच शब्द, तुम्ही मुख्यमंत्री आहात, महागाई बद्दल बोला, कटपुटली नका बनू,

  • @prashantdasud6778
    @prashantdasud6778 5 часов назад

    ४० वर्षांपासून कॉंग्रेसला अकोल्यात उमेदवार निवडून आणता येईना तरीपण मुस्लिम कॉंग्रेस लाच मतदान करतात

  • @rupeshdhadve388
    @rupeshdhadve388 5 часов назад

    Vachun bolnara mukyamantri ,man vakdi hoil

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 5 часов назад

    किती सुंदर पद्धती ने मॅडम ने माहिती दिली..सरकार ने राजकारण वाहिरीत चांगला विचार केला पाहिजे...आणि खासदार ने कसे बोलले पाहिजे हे पण शिकले पाहिजे....खूप छान मॅडम

  • @Kirnotsarg
    @Kirnotsarg 5 часов назад

    डोंगर फोडणे योग्य आहे का? असे करण्यास परवानगी लागत नाही का? त्यापेक्षा त्या डोंगराच्या उतारावर पाणी अडवता आले नसते का? त्या बागेत उगावलेल्या सफरचंदाचा दर्जा कसा आहे? त्याला भाव कसा मिळतो? इतके सारे फळं सोडून सफरचंदच का नेवडले ? बाजारात सहज सफरचंद मिळत असतांना इथे उगवायची गरज होती का?

  • @ip198
    @ip198 5 часов назад

    सगळे पक्ष आणि राजकारणी मुस्लिम दलित मागासवर्गीय याचा फक्त वापर करून घेतात यांना फक्त उच्च जातीचे उच्च घरण्याचे लोक आमदार खासदार पाहिजे आहे

  • @shraddhasawant7511
    @shraddhasawant7511 5 часов назад

    C M great Ahet.lokana kahi kalat nahi. Virodhak fakt nave thevatat

  • @ramkadam8429
    @ramkadam8429 5 часов назад

    Janta darbar gheun kai upyog tikda aai bahin kadaychi evda confednce bara navhe,

  • @sanjaydeshmukh2956
    @sanjaydeshmukh2956 5 часов назад

    Congratulations 🎉🎉🎉

  • @pramodkhambe5512
    @pramodkhambe5512 5 часов назад

    कोरोना लस लगाने बाद हार्ट पेशंट बढ रहे है उनकी जिम्मेदारी कौन लेगा 😡

  • @sanjaydeshmukh2956
    @sanjaydeshmukh2956 5 часов назад

    Very nice 👌👍 job

  • @mithungurav1996
    @mithungurav1996 5 часов назад

    महिन्याला 1500 घ्या सरकार बरोबर महिन्याला तुमच्या कडून 3000 वसुल करणार टेन्शन घेऊ नका

  • @pramilasurywanshi6431
    @pramilasurywanshi6431 5 часов назад

    Nako parking Jai bhim 💙🙏

  • @kki6699
    @kki6699 5 часов назад

    5cr chi magani kashi keli garib family kadun

  • @sunilgangurde9916
    @sunilgangurde9916 5 часов назад

    Dhanakad modi cha kutra

  • @FarhanBaig-ok7bg
    @FarhanBaig-ok7bg 5 часов назад

    वाजहत मिर्झा ने अजिबात संघटनां वाढवली नाही MLC देऊन सुद्धा त्यामुळे त्याला नाही दिले तेच चांगला आहे .ग्राऊंड लेवल ला अजिबात संपर्क नाही... तरी देखील मुस्लिम समज पाठीशी राहिल. नसीम खान ,सत्तार,, मुश्रीफ हे नेते चांगले आहेत

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 5 часов назад

    👍👍👍

  • @parshuramkharade3705
    @parshuramkharade3705 5 часов назад

    Obc मुळे मराठा समाजावरती वेळ आली असे कोणी म्हणले नाही... हा संघर्ष उभा करण्याचे काम होतय... जातीय जनगणना करून obc चे जे आरक्षण आहे ते त्यावरती मिळावे आणी कुणबी मराठा obc मध्ये येतात का नाही याचा सखोल अभ्यास करून जेवढी कुणबी लोकसंख्या आहे तेवढे त्यांना मिळावे... Obc आरक्षण वाढवून घेतले आहे का नाही ते पण समोर येईल.. त्यासाठी हाके नी लढा उभारला पाहिजे... नाकी यांना आरक्षण देऊ नका इथेच नको तिथे दया वेगळे दया.. अशा अभ्यासू व्यक्ती कडून राजकारण करण्यासारखी भाषा आहे ही....

  • @trendindia3266
    @trendindia3266 5 часов назад

    Barobar konta pan channel aso maharashtart marathi bola

  • @shahanawajmujawar-4105
    @shahanawajmujawar-4105 5 часов назад

    So proud of, M. P. Praniti. Tai. Shinde

  • @tusharmore1508
    @tusharmore1508 5 часов назад

    Muslim loka Bjp var naraj ahet tar hya yojne la pan tyanni naka rayla pahije jaila nahi pahije te tar distayet

  • @KashifKhan-qw3pq
    @KashifKhan-qw3pq 5 часов назад

    Apni To Aimim He Achi Hai Imtiyaz jaleel sahab Zindabad❤❤❤❤❤

  • @akshaynic
    @akshaynic 6 часов назад

    शिव्या देताना लाज नाही का वाटली.

  • @arunamahadik8802
    @arunamahadik8802 6 часов назад

    हा फडणवीस ने लिहून दिलेलं वाचून दाखवण्याचे काम फक्त करत असतो इलेक्शन होउदे नंतर सगळा यांच्यात बदल होईल

  • @rosilylazar4727
    @rosilylazar4727 6 часов назад

    Drama,,, dusrey state may yah lady gayetho vaha k basha isko athi kya...ahankar dekho Inka... maharani hai,,,no manners to talk Thula karke bolthey,,,apne ghar may b Thula bolthey....thila uthar detha yeth nahi mhanun ,,,vishay badaltho😮

  • @navnathkhandekar8551
    @navnathkhandekar8551 6 часов назад

    चल खोटारड्या

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 6 часов назад

    वापर करा फेकून द्या

  • @siddhidhuri8424
    @siddhidhuri8424 6 часов назад

    Paise ghya mahavikasghadi vot dya😅😅😅

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 6 часов назад

    एकमेव आमदार कष्ट करून लोकसेवा करणारे जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी ! जय शिवसेना !

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 6 часов назад

    जानकर साहेब तुम्हाला समाजाचं काही देणं घेणं नाही धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी तुमचं काय काम आहे सांगा ना